हे page Infinity Academy चे आहे. FREE ATP Planner देण्यासाठी आम्ही खालील माहिती वापरतो.
तुमचा mobile नंबर (OTP verification साठी), नाव आणि जिल्हा (नवीन account साठी). ही माहिती तुमच्या Infinity Academy account मध्ये save होते.
हे page तुम्ही किती वेळा भेट दिली, कुठून आलात (उदा. ad किंवा link) हे लक्षात ठेवण्यासाठी first-party cookies वापरते. Meta (Facebook/Instagram) pixel आमच्या ads चे परिणाम मोजण्यासाठी वापरला जातो; Meta कडे पाठवली जाणारी contact माहिती hashed स्वरूपात असते.
Planner देण्यासाठी, ATP तयारीसंबंधित माहिती SMS/WhatsApp/कॉलद्वारे पाठवण्यासाठी आणि आमच्या ads सुधारण्यासाठी. आम्ही तुमची माहिती विकत नाही.
तुमची माहिती पाहायची, बदलायची किंवा delete करायची असल्यास किंवा messages थांबवायचे असल्यास आम्हाला संपर्क करा.