🎉
तुमचा Planner तयार आहे!
खालील PDF आता डाउनलोड करा. तुमच्या Infinity account मध्येही ते save झाले आहेत.
PDFATP Exam Planner 2026-27Eligibility · Syllabus · Cutoffs · Roadmap⬇ Download PDFPrevious Papers 2024 · 2022 · 2018MPSC ATP — मूळ प्रश्नपत्रिका⬇ Download 📱 Infinity App मध्ये पुढचा अभ्यास सुरू करा 💬 मित्राला WhatsApp वर पाठवा📘 Planner मध्ये काय आहे?
🎓Eligibilityकोण apply करू शकतं — degree, वय
🧭Selection ProcessExam + Interview — पूर्ण process
📝Exam Patternप्रश्न, गुण, वेळ — एका नजरेत
📚Full SyllabusTopic-wise संपूर्ण syllabus map
📊Cutoff Analysisमागील वर्षांचे cutoffs
🗺️Preparation Roadmapसुरुवात कुठून आणि कशी करायची
🎁 BONUS: MPSC ATP Previous Papers 2024 · 2022 · 2018 — तेही मोफत.
270+
मागील 3 ATP exams मध्ये 458 पैकी 270+ selections Infinity Academy चे विद्यार्थी.
हा Planner कोणासाठी?
- Civil / Architecture / Planning graduates
- Site वर काम करणारे engineers — Gazetted post हवी असणारे
- ATP 2026-27 ची तयारी आत्ता सुरू करणारे
- ATP बद्दल पहिल्यांदाच ऐकलं आहे? — सुरुवात इथून करा
प्रश्न
हे खरंच मोफत आहे का?
हो. Planner आणि Previous Papers पूर्णपणे मोफत आहेत. कोणतंही payment नाही.
OTP का लागतो?
तुमचं Infinity account तयार होतं, म्हणजे PDF कधीही Infinity App मध्ये पुन्हा मिळतील. Password ची गरज नाही.
आधीच Infinity account आहे?
त्याच नंबरने OTP टाका — Planner थेट तुमच्या account मध्ये add होईल.
ATP म्हणजे काय?
MPSC Assistant Town Planner (ATP) — शहर नियोजन विभागातील Gazetted पद. एक Objective exam आणि Interview.

